Thursday, 8 December 2016

विसर्जन...

आपल्या भक्तिचे अवशेष पडलेत अस्ताव्यस्त समुद्राकाठी
तुटलेले हात,पाय विचारत आहेत 
कशासाठी अटटाहास भक्तीचे प्रदर्शन आकारातून करण्याचा
काल सन्धाकाळपर्यन्त आपला असणारा बाप्पा आज विचारतोय आपल्यालाच, हीच आहे का आपली त्याच्यावरची श्रधधा 
ही मूर्तिन्ची लक्तर पाहून बदलत कसा नाही आपला उत्सवी अभिनिवेश

No comments:

Post a Comment

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...